Tags: Rameshbhai Mehta

RSS-1

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

‘दैनिक प्रत्यक्ष’मध्ये ‘चालता बोलता इतिहास’ या सदरात ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ ही रमेशभाई मेहता यांची लेखमाला प्रकाशित झाली होती. लोटस पब्लिकेशन्सने या लेखमालेचे मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजी भाषेत पुस्तक प्रकाशित केले असून याचा प्रकाशन सोहळा शनिवारी पार्ले येथील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडला. ‘संघ निरपेक्षपणे सेवाकार्य करीत असताना मी पाहिले. तरीही संघावर टीका केली जात […]